कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल समस्त शेतकरी वर्गाच्या वतीने केंद्र सरकारचे मनापासून आभार!
आज केंद्रीय गृहमंत्री अमितजी शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने हा निर्णय घेतला. या समितीने ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. निर्यातबंदीनंतर कांद्याच्या भावात मोठी घसरण होत होती. या पार्श्वभूमीवर आज सरकारने घेतलेला हा निर्णय देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खूप दिलासादायक आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच दिलासादायक आहे.
www.gurunews.co.in या वेबसाईट वरील प्रकाशित मजकूराचे हक्क संचालक संजय देशपांडे (9822504115) व संपादक कांताराम माळी (9420691421) यांनी राखून ठेवले आहेत. आणि या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.
gurunewssinnar@gmail.com
- प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी
Digital Media Ethics Code
भारत सरकारने फेब्रुवारी २०२१ पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code Rules 2021) (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम २०२१ अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media & News Portal Publishers Grievance Council of India" स्वनियमन संस्थेकडे ( Rule १८ नुसार) नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता.
(तक्रार व निवारण संबंधी - सिन्नरच्या न्याय कक्षेत)ता. सिन्नर, जि. नाशिक (महाराष्ट्र)
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!