नामदेवराव जाधव यांचा आज अभिष्टचिंतन!

नामदेवराव जाधव यांचा आज अभिष्टचिंतन!
गुरु न्यूज नेटवर्क : www.gurunews.co.in
अहिल्याबाई होळकर विठ्ठल मंदिर वारकरी भवन समितीचे उपाध्यक्ष व गुरुकृपा स्वीट्स चे संचालक नामदेवराव जाधव यांना वाढदिवसानिमित्त सिन्नर तालुक्यातील मोठ्या मित्रपरिवारा कडून, तसेच सिन्नर मधील मित्र परिवार यांच्या कडून सन्माननीय नामदेवराव जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मा. नामदेवराव जाधव यांची व्यवसाय सुरुवात पान दुकान पासून सुरू झाली होती. परंतु प्रामाणिकपणे कस्ट करून आज त्यांचे सिन्नर येथे गुरुकृपा स्वीट्स नावाचे अद्यावत मिठाईचे दुकान आहे. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि मित्र परिवार जपण्याची कला ही त्यांना अवगत असल्याने त्यांचा सिन्नर शहरात व तालुक्यात चांगला मोठा
मित्रपरिवार आहेत. अशा मित्राला सर्व मित्रांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी श्री. अतुलशेठ कासट, श्री. बाळासाहेब तुपे, श्री. दिनेश खेडलेकर, कांताराम माळी यांनी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. व अनेक मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
अशा मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा! तुझ्या आयुष्यात खूप आनंद, सुख आणि यश येऊ दे. तुझे सर्व संकल्प पूर्ण होवोत, आणि तू नेहमी आनंदी राहावास, हीच गुरु न्यूज नेटवर्क ग्रुप परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा!